Posts

Showing posts from 2017

जाता नाही जात...

Image
ना त्यांच्या बुरसटलेल्या विचारांतून, खुजा बुद्धीतून आणि नीच वृत्तीतून... जात आणि धर्म या पलीकडे माणूस, मानवता, माणुसकी या कशाला त्यांच्या लेखी काहीच किंमत नाही. जातीवाद जणू बोकाळलाय इथं असेच सर्व चित्र निर्माण झाले आहे, http://swarashtramaza.com/article.php?id=A1125

गेले १५ वर्ष दफन भूमीचा संघर्ष आणि सरकारचं त्याच्याकडे दुर्लक्ष

https://www.youtube.com/watch?v=973Z8C5S6-0&t=6s https://www.youtube.com/watch?v=973Z8C5S6-0&t=6s

राजन खान | चर्चा सत्र आणि उद्घाटन सोहळा

https://www.youtube.com/watch?v=B_P65GnfIY8&t=8s राजन खान सोबत उद्घाटन सोहळ्यात झालेली चर्चा .. त्यात असेही काही विषय होते.. कि मिडिया कशी असावी .. पत्रकार काल, आज उद्या.. अजून पुढेही...

वाळूचोरी व शासकीय कामात अडथळा

मंगळवेढा: सांगोल्याकडे बेकायदा वाळू घेवून जाणारा डंपर आंधळगावनजीक पोलीसांनी  पाठलाग करून पकडला असून 5 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.       http://swarashtramaza.com/article.php?id=A1136

प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकाची दुराव्यस्था

प्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकाची दुराव्यस्था. पहा काय आहे ह्यांचा बोलना..! https://www.youtube.com/watch?v=p0tQ93p832M

शासनाचा RTE नियम बसवला जातोय धाब्यावर . कल्याण शहरातील मेरिडियन शाळा व्यवस्थापनावर बसवला चाप

http://swarashtramaza.com/index.php   शासनाचा RTE नियम बसवला जातोय धाब्यावर . कल्याण शहरातील मेरिडियन शाळा व्यवस्थापनावर बसवला चाप

कल्याण डोंबिवली महानगरपालिका होतेय डम्पिंग ग्राउंड ची स्मार्ट सिटी || Swarashtra Maza

कल्याण डोंबिवली महानगर पालिका स्मार्ट सिटी होणार असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले असून ही महानगर पालिका हि स्मार्ट सिटी ऐवजी डम्पिंग ग्राउंड यांची आधुनिक सिटी बनत आहे .जे कि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारी आहे . म्हणजेच महानगर पालिका आपल्या नागरिकांना देणार साथीचे अनेक भानायक आजार.. पूर्ण बातम्मी वाचा स्वराष्ट्र माझा मोबाईल अप्प मध्ये किंव्हा  https://www.youtube.com/watch?v=UjAmg915dcQ

माणसाला मानुसकी दखवनारी टपरी

कोणी स्वतः साठी जगतो,कोणी कुटुंबासाठी जगतो, कोणी समाजासाठी, पण कुठल्याही स्वार्थाविना ,विना तक्रार तो अश्यासाठी झटतोय, त्यांच्याजवळ थांबण्यासाठी पण कोणी धजत नाही, तो अविरतपणे त्याच्यासाठी झटतोय, त्यांच्या मदतीला धावून जातोय, जे खूपच दुर्लक्षित आहेत किंवा बेवारसपने मृत आहेत त्यांची प्रेते उचलण्याची कामे करतोय तेही गेली 30 वर्षे. https://www.youtube.com/watch?v=1qzxgvsTys8&t=163s

मुबारक मुबारक आयी है ईद , ईद मुबारक आयी है ईद

Image
http://swarashtramaza.com/article.php?id=A1168 http://swara shtramaza.com/article.php?id=A1168

126 वी जयंती येत आहे आपल्या दुसरण्याच्या ताटा खालचे मांजर होणाऱ्या समाजाला दूर ठेवा

बाबा च्या अनुयायी याना माझा 🙏🏻नमोबुधाय जयभीम जे बाबांच्या विचारापासून दूर आहेत ज्यांना फक्ट बाबाच्या नावाने मलाई कशी खायचे हे माहिती आहे अशा लोकांना माझा लांब लांब लांब 126 वी जयंती येत आहे फक्ट म्हणून अशा चोर,मतलबी लोकांना बाबा ची जयंती साजरी करण्याचा काही अधिकार नाही कारण सर्व तुम्ही लुच्चे लोकांनी बाबा चे जे स्वप्न होते ते माती मध्ये घातले आहेत आज आपल्या समाज मधला एक प्रतिनिधी सुद्धा साधा मुंबई मध्ये नगर सेवक होऊ शकला नाही जयंती ला करोडो मध्ये एकत्र येता वोटिंग ला दोन पैसे साठी स्वतःला समाजला विकून खाता मग असे वागत असाल तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे जयंती साजरी करण्याची बाबा नि सांगितले होते सत्ता आपली पाहिजे तर एकत्र या देशा सत्ता आपल्या हाता मध्ये घ्या आपण दुसऱ्यांच्या ताटा खालचे मांजर बनत आहोत शिक्षा संघटित व्हा कशा साठी फक्ट एकत्र यवून जयंती साजरी करण्यासाठी नाही तर देशा मध्ये आपली सत्ता निर्माण करण्यासाठी 2019 जवळ येत आहे आता तरी थोडं लक्षात घ्या नंतर बोला नमोबुधाय जयभीम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 अमोल भालेराव

पंचशील सिद्धांत

Image
                       पंचशील सिद्धांत ‘पंचशील'  के पांच सिद्धांतों का प्रतिपालन भी भारत की शांतिप्रियता का द्योतक है। 1954 के बाद से भारत की विदेश नीति को ‘पंचशील' के सिद्धांतों ने एक नई दिशा प्रदान की। पंचशील से अभिप्राय है-  आचरण के पांच सिद्धांत  । जिस प्रकार बौद्ध धर्म में ये व्रत एक व्यक्ति के लिए होते हैं उसी प्रकार आधुनिक पंचशील के सिद्धांतों द्वारा राष्ट्रों के लिए दूसरे के साथ आचरण के सम्बंध निश्चित किए गए हैं। ये सिद्धांत निम्नलिखित प्रकार से हैं- एक-दूसरे की प्रादेशिक अखण्डता और सर्वोच्च सत्ता के लिए पारस्परिक सम्मान की भावना अनाक्रमण एक-दूसरे के आंतरिक मामलों में हस्तक्षेप न करना समानता एवं पारस्परिक लाभ, तथा शांतिपूर्ण सह-अस्तित्व ‘पंचशील' के इन सिद्धांतों का प्रतिपादन सर्वप्रथम 29 अप्रैल, 1954 को तिब्बत के सम्बंध में भारत और चीन के बीच हुए एक समझौते में किया गया था। 28 जून, 1954 को चीन के प्रधानमंत्री चाऊ-एन-लाई तथा भारत के प्रधानमंत्री नेहरू ने पंचशील में अपने विश्वास को दोहराया। इसके उपरांत एशिया के प्रायः सभी देशों ने ‘पंचशील'

ऑटो, रियल एस्टेट, RBI और एसएमई के आंकड़े बता रहे नोटबंदी का हुआ नेगेटिव असर.

Image
आरबीआई के आंकड़ों के अनुसार 23 दिसंबर को बैंकों का क्रेडिट ग्रोथ गिरकर 5.1 फीसदी पर आ गया, जो पिछले कई दशकों के लो लेवल पर है। - इकोनॉमिस्ट्स के अनुसार,...  नोटबंदी के एलान को 60 दिन हो चुके हैं। मोदी सरकार की 50 दिन की डेडलाइन भी खत्म हो गई है, लेकिन अभी तक यह क्लियर नहीं हुआ है कि...