Skip to main content

Posts

Showing posts with the label अमोल भालेराव

रोज पोलीस कार्यालय ,कोर्ट कचरी,मध्ये रोजच न विसरता जसे तुम्ही देवांची पुज्य करता न विसरता तसच बाबासाहेब आम्बेडकर यांना अभिवादन केलेच पाहीजे

भारता मध्ये  देवाची पुज्य का केली जाते तर देवानी  मानवाला बनवले आहे म्हणून  http://realgodofindia.blogspot.in/  मग मला सांगा आपल्या देशाचा कायदा बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केले आहे म्हणून आपण सर्व  भारतीय  नागरिक  सुरक्षित  आहोत ना  मग सर्वांनी बाबासाहेबांना न  विसरता सकाळी  रोज वंदन केले पाहिजे ना  राव यात का तुमचा जादिवाद येतो? http://realgodofindia.blogspot.in/ रोज पोलीस कार्यालय ,कोर्ट कचरी,मध्ये रोजच न विसरता जसे तुम्ही देवांची पुज्य करता न विसरता तसच बाबासाहेब आम्बेडकर यांना अभिवादन केलेच पाहीजे कारण ज्या कायद्याच्या अंतर्गत तुम्ही काम करत आहेत ते फक्त यांच्या  मुळे प्रजासत्ताक दिन कोणामुळे? भारतीय संविधानामुळे, तर मग भारतीय संविधान कोणामुळे? विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहे. २६­ जानेवारी हा भारताचा "प्रजासत्ताक दिन" आहे. तो राष्ट्रीय सन आहे. त्याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. म्हणूनच भारतातील प्रत्येक वाडी - वस्ती, गाव, विभाग, मोहल्ला, तालुका, जिल्हा, शहर, राज्य, आ...