भक्ति सोडा. अनुयायी बना .त्याच्या विचारांचा प्रसार करा… बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेवु नका डोक्यात घ्या
प्रसिध्द विचारवंत कार्ल मार्क्स च्या अंतीम विधी ला फक्त 14 लोक होते.ते कुणीच रडत किंवा आक्रोश करत नव्हते. मात्र डाॅ बाबासहेब यांच्या अंतिम विधीला 6लाखा च्या वर लोक होते.सर्...