Posts

Showing posts from September, 2016

एक "आरक्षण" आणि दुसरी अडचन म्हणजे "अॅट्रोसिटी प्रोटेक्शन अॅक्ट"

आता सगळ्यांचा स्वाभिमान पेटून उठलाच आहे आणि मोर्चे निघत आहे तर मग मी कशाला शांत बसु ? जर मग जाती जातीच करायच्या आहेत तर मग सगळ्यांचीच जात बघू.. थोड सत्य जगाला पण कळू द्या मग. Brahmins make just 3% of the population of india. Yet they're 48% in Lok Sabha. 36% in Rajya Sabha. 50% of Governors. 36% of Cabinet Ministers. 62% of Additional Cheif Secretories. 70% of PA to Ministers. 70% of Vice Chancellors. 56% of Supreme Court Judges. 70% of IAS. 61% of IPS. 90% in National Media. 100% at Temples. तरी सुद्धा हे आरडाओरडा करत आहेत कि आरक्षणा मुळे भारत मागे आहे? लोकसंख्येने ब्राम्हण 3% असताना सुद्धा हे वरील सर्व जागेवरती कसे? आता मला सांगा देश्याच्या सर्व प्रमुख कारभार ह्याच जातीच्या हातात. स्वतः ला जातीने उच्च हेच समजतात. भारत स्वातंत्र्य झाल्या पासुन ह्याच जाती कडे सर्व सत्ता? सर्व नॅशनल पार्टीज पण ह्यांच्याच.. काँग्रस,भाजपा,समाजवादी पार्टी,इ. म्हणजे देशाची जनता कोनत्याही पक्षाला निवडून देओ... सत्ताधारी जात मात्र हिच? ह्यांच्या रस्त्यात येनार्या दोन प्र