भक्ति सोडा. अनुयायी बना .त्याच्या विचारांचा प्रसार करा… बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेवु नका डोक्यात घ्या

प्रसिध्द विचारवंत कार्ल मार्क्स च्या अंतीम विधी ला फक्त 14 लोक होते.ते कुणीच रडत किंवा आक्रोश करत नव्हते. मात्र डाॅ बाबासहेब यांच्या अंतिम विधीला 6लाखा च्या वर लोक होते.सर्व रडत व आक्रोश करत होते. यात फरक असा होता की त्या 14 लोकांनी सर्व जगभर मार्क्स वाद स्थापन करण्याची शपथ घेतली व त्या प्रमाणे मार्क्सवाद स्थापन झाला. मात्र हे 6लाख लोक घरी जाऊन आपआपल्या संसारात रममाण झाले.आजही देशभर बाबासाहेबांचे विचार प्रस्थापीत नाही ??? याचे मुख्य कारण ते 14 लोक अनुयायी होते व हे 6 लाख लोक भक्त होते.

भक्ति सोडा … अनुयायी बना .
त्याच्या विचारांचा प्रसार करा…
सर्व भीमसैनिकानी बाबासाहेब हे सर्व जाती चे होते त्यांचे ते विचार कार्य सर्व समजा पर्यंत ,घरा घरा पर्यंत,गांव गांव पर्यंत पाहोचना चे काम करा ,तरच सोतला एक भीमसैनिक समजा

बाबासाहेब  आंबेडकर यांना डोक्यावर घेवु नका डोक्यात घ्या
🙏

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली