Skip to main content

एक "आरक्षण" आणि दुसरी अडचन म्हणजे "अॅट्रोसिटी प्रोटेक्शन अॅक्ट"

आता सगळ्यांचा स्वाभिमान पेटून उठलाच आहे आणि मोर्चे निघत आहे तर मग मी कशाला शांत बसु ?
जर मग जाती जातीच करायच्या आहेत तर मग सगळ्यांचीच जात बघू..
थोड सत्य जगाला पण कळू द्या मग.
Brahmins make just 3% of the population of india.
Yet they're
48% in Lok Sabha.
36% in Rajya Sabha.
50% of Governors.
36% of Cabinet Ministers.
62% of Additional Cheif Secretories.
70% of PA to Ministers.
70% of Vice Chancellors.
56% of Supreme Court Judges.
70% of IAS.
61% of IPS.
90% in National Media.
100% at Temples.
तरी सुद्धा हे आरडाओरडा करत आहेत कि आरक्षणा मुळे भारत मागे आहे?
लोकसंख्येने ब्राम्हण 3% असताना सुद्धा हे वरील सर्व जागेवरती कसे?
आता मला सांगा देश्याच्या सर्व प्रमुख कारभार ह्याच जातीच्या हातात.
स्वतः ला जातीने उच्च हेच समजतात.
भारत स्वातंत्र्य झाल्या पासुन ह्याच जाती कडे सर्व सत्ता?
सर्व नॅशनल पार्टीज पण ह्यांच्याच..
काँग्रस,भाजपा,समाजवादी पार्टी,इ.
म्हणजे देशाची जनता कोनत्याही पक्षाला निवडून देओ...
सत्ताधारी जात मात्र हिच?
ह्यांच्या रस्त्यात येनार्या दोन प्रमुख अडचणी म्हणजे.
एक "आरक्षण" आणि दुसरी अडचन म्हणजे "अॅट्रोसिटी प्रोटेक्शन अॅक्ट"
आत ह्यांना वैचारीक विरोध करन्याची कुवत बौद्ध सोडून दुसर्या कोनत्याच जातीत नाही..
भले तो एक आणि लाख मराठा का असेना किंवा ओबीसी का असेना...
त्यांना माहीत आहे कि वरील दोन जाती कधीच त्यांच्या विरोधात जानार नाहीत...
कारण असत्यता आणि धार्मिकतेचा फास ब्राम्हणांनी असा काही ह्या वरील दोन जातांच्या गळ्यात टाकला आहे कि ह्यांनी स्वतःचा मेंदू वापरायचा बंद करून टाकला आहे व त्यांच्या ताटा खालचे मांजर होऊन बसले आहेत?
कोनताही मराठा हा ब्राम्हण जातीला श्रेष्ठच मानतोय...
जरी शिवाजीचा बाप बदलला तरीही...
बाकि मग ओबीसी च तर सोडाच ते तर नावानेच बॅकवर्ड आहेत मग ते तर ब्राम्हणांच्या विरोधात विचार काय करनार?
हा पण ब्राम्हण हे जानतात कि खरा विरोध हा बौद्धच करत आहेत...
कारण बौद्धांन मध्ये ना कोनती असत्यता हे पसरवु शकलेत किंवा ना कोनती धार्मिकता...
बौद्ध ह्या सर्व गोष्टीं पासुन दुर आहेत...
बाबासाहेबांनी स्वतः सांगितल आहे कि भारताचा इतिहास हा दुसरा तिसरा काही नसुन ब्राम्हण आणि बौद्ध ह्यांचाच संघर्ष आहे.
पण हा संघर्ष ब्राम्हण स्वतः कधीच करत नाहीत..
कारन वरील दोन जातींना त्यांनी बौद्ध विरोधी करून ठेवन्यात यश मिळवलय.
आणि मग हे तयारच आहेत बौद्धांन विरोधात लढायला...
लक्षात घ्या हे आंदोलन मराठा विरोधी SC अस होत आहे.
पण SC मध्ये पण फक्त बौद्ध विरोधी होत आहे कारन SC मध्ये पण दम फक्त बौद्धांच्यातच आहे..
ब्राम्हणांची भुमिका नेहमी हीच असते तुम लढो और मरो हम बस कपडे संभालेंगे.. :p
आता कोपर्डी घटने विरोधात मराठा एक होतोय मला आनंद आहे. पण तो मराठा त्या अन्याविरूद्ध एक झाला असता तर वेगळी गोष्ट पण ब्राम्हणांनी हिथ पण त्याच मराठ्यांच्या एक होन्याचा फायदा घेत तो मोर्चा आरक्षण आणि अॅट्रोसिटी च्या विरोधात वळवन्या यश मिळवलय..
ते ही मराठ्यांचे त्यांच्याच स्वतः आरक्षणा वरील लक्ष विचलीत करून..
अरे मराठ्यांनो गेल्या 60 वर्षात आरक्षणाला विरोध करत बसन्या पेक्षा ते मिळवन्यासाठी प्रयत्न केला असता आज तुम्हीही कदाचित देशाचे शासन कर्ते झाला असता...
पण ते कुठ हवाय तुम्हाला ?
खुल्या वर्गातिल 90% नोकर्या ब्राम्हणांनी पळविल्यात..
एकुन 49.5%आरक्षण आहे.
पैकी SC चे 22.5% आरक्षण.
OBC चे 27% आरक्षण आहे.
मग OPEN चे उरलेले 50.5% मधून ब्राम्हणांची लोकसंख्या 3.5% वजा करता राहीलेल 47% OPEN च्या नोकर्या मग कुणी पळविल्या?
कारण त्या 47% मध्ये ना OBC आलेत ना SC.
आणि मराठा हातच 47% सोडून इकड SC च्या 22.5% साठी लढत आहे...
हसण्या सारखी गोष्ट आहे ब्राम्हण तुम्हाला **** बनवत आहेत आणि तुम्ही गेल्या 60 वर्षा पासुन बनत आहात...
बाबासाहेबांनी तर खरा इतिहास केव्हाच उघड केलाय पण फक्त गरज आहे ती म्हणजे त्यांना विरोध न करता नीट वाचन्याची...
ब्राम्हणांनी मराठ्यांना बाबासाहेबांविरोधी बनवन्या पण यश मिळवलय पण लक्षात घ्या बाबासाहेबांची लढाई ही अन्याविरूद्ध होती तो अन्याय जो ब्राम्हणांचा बौद्धा विरोधी होता..
आणि आता आम्ही तर त्यातुन कधीच बाहेर पडलो आहे...
आता गरज आहे ती तुम्ही स्वतः ला ह्या तुन वेगळ करन्याची...
नाही तर आहेच मग तुम्ही गणपती,दिवाळी,दसरा,होळी,नवरात्र, ह्या गोष्टी करून त्यांची घरे भरायला तयार.
वरती सणांवरती बोलतोय कारण आपल्या समाज्यांत खुपच अति धार्मिकता आहे...
शिवजयंती,शाहूजयंती,फुलेजयंती,जिजामाता ह्यांच्या पेक्षा श्रेष्ठ तुम्ही गणपती,साईबाबा इ. करून ठेवलयत.
विश्वास नसेल तर बाहेर खिडकितुन जाऊन बघा प्रचिती येईल..
लक्षात घ्या त्यांची मुल नसतात कधी ह्या सणात रस्त्यावरती दारू पिऊन नाचायला..
ते असतात विदेशात शिक्षण घेत..
आणि आपली मुले आहेत इकडे काम धंदा,शाळा सोडून कपडे फाटोस्तर नाचायला...
आम्ही तर हे सर्व कधीच सोडू पुढ आलोय...
इतर देशांत चर्चा चालततात व पैसे पण खर्चत्या केले जातात ते आंतरराष्ट्रिय व्यापार,दळणवळण,खेळ,आरोग्य.
आणि आपल्या देशात चर्च चालतात त्या फक्त जात,धर्म,हिंदू,मुसलमान,आसाराम,रामदेव
मंदिर,मश्जिद व त्यांची करोडोची संप्पती...
लक्षात घ्या हे सर्व जात धर्माच कोड हे एकाच जातीला म्हणजे ब्राम्हण समाजालाच हव आहे कारण इतिहास साक्ष आहे सर्वात जतियतेच विश व गरळ ह्याच जातीने ओकली आहे आणि त्यावरतीच आजपर्यंत त्यांची व्यवस्था टिकवुन आहेत...
देश एक आहे पण जाती जवळपास 7000 काय लाॅजीक आहे असल्या विखुरलेल्या धर्मामध्ये कायच कळत नाहिए...
हा देश अखंड व एकरूप रहावा हिच आमची इच्छा आहे समता,स्वतंत्रता,बंधुत्व व न्याय स्त्री स्वातंत्र. हि बाबासाहेबांनी बहाल केलेली तत्वे आहेत ह्या देशाला..पण हि तत्वे कोणाला नको आहेत ते हि तपासा..
आणि तुम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळाल तर आम्हा SC,OBC ला आनंदच होतोय पण दुखः तर ब्राम्हणांना होनार आहे कारण त्यात आमच्या हिश्श्याच काहीच जात नाही तर वरील सांगितलेल्या आकडेवारी नुसार त्या ब्राम्हणांच्या हिश्श्यातल कमी होतय :p
आता तुम्हीच ठरवा काय केल पाहीजे आणि काय नाही..
कारण संविधान निर्मात्यान हे कधीच जाणल होत व तश्या सक्षम तरदुदी आहेत संविधानात त्या मुळे कायदे रद्द वगैरे करन्याचा विचार सोडून स्वतः साठी कायदे बनवन्यासाठी लढा...
आणि अजून ऐक महत्वाच तुमचेच नेते तुमच्याशीच गद्दरी करत आहेत भले ते कोनी सासेब असेल दादा असेल वा कोणी ताई..
राजाकारनात एवढ्या वर्ष ह्यांनी मराठ्यांच वर्चस्व केल ना?
मग काय केल त्यांनी ते ही त्यांनाच विचारा...
जर मराठ्यांचे राजकारनात वर्चस्व असून पण मराठ्यांना अजून न्याय नाही मिळाला तर त्या मागचे राजकारण पण समजून घ्या...
त्या नेत्यांना त्यांचा हिस्सा मिळाला आहे आणि तो हिस्सा त्यांना जातिअंतर्गत तेढ निर्मान करन्यासाठीच मिळतो व पक्ष म्हणजेच ब्राम्हण ह्या जाती पातीच्या राजकारनात आपले कल्याण करून घेतोय...
आणि मग आता म्हणा एक मराठा लाख मराठा आम्ही पण येवु म्हणायला तुमच्यासोबत...
नोट- वरील सर्व माहिती व आकडेवारी RTI च्या अंडर तापासू शकता.
जय शिवराय!जय संविधान

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

महार कोण होते?  वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं… महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः 1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते. 4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत...

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

दि. २५ डिसेंबर १९२७ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे सहकारी 'सहस्रबुध्दे' यांच्या हातुन विषमतावादी, जातीवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी, व्यवस्थेला धरून चालणारी "मनुस्म्रूती" चे "२५/१२/१९२७" साली बाबासाहेबांनी महाड येथे मनुस्मुर्तीचे दहन केले आणि बहूजनांना जातीवादी समाजरचनेतून मुक्त केले. काही जणांना असा प्रश्न पडत असेल की, "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर" यांनी "मनुस्मृती" रायगडच्या पायथ्याशीच "महाड" या ठिकाणीच का दहन केली..? देशात इतर ठिकाणी सुध्दा करता आली असती..? पण रायगडच्याच पायथ्याशीच दहन का केली..?? कारण; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे "तथागत गौतम बुध्दांना, संत कबीरांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा फुलेंना गुरू मानायचे." छञपती शिवाजी महाराजांना शुद्र आहेत असं म्हणुन "राज्यअभिषेकाला" ब्राम्हणांनी विरोध केला होता. रायगडावर छ. शिवरायांची समाधी आहे आणि महाड हे गाव रायगडच्या पायथ्याशी आहे. म्हणजेच छ. शिवरायांच्या पायाशी मनुस्मृती जाळून ब्राम्हणांनी केलेल्या छ. शिवरायांच्या अपमानाचा ...

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली

      http://realgodofindia.blogspot.in/ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना शिक्षण आणि ज्ञान मिळवण्यापासून कोसो दूर ठेवण्यात आल्याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करता यावा. त्यांची संस्कृतिक प्रगती करता यावी म्हणून बहिष्कृतहित कारणी सभेची स्थापना जुलै 1924 मध्ये केली होती, या सभेच्या माध्यमातून माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यासाठी प्रथम त्यांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली. या सभेतर्फे मुंबईत मोफत वाचन कक्ष सुरु करण्यात आले. या शिवाय महार हॉकी क्लबची स्थापना करुन या समाजातील तरुणांना खेळामध्ये नैपुण्य मिळवण्याची संधी उपलब्ध करुन दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1928 मध्ये बहिष्कृत समाज शिक्षण संस्थेची स्थापना केली. डॉ. बाबासाहेबांनी 1928 मध्ये दोन वसतीगृह काढून शिक्षणाच्या कार्यास सुरुवात केली हेाती. त्यांनी प्रत्येक जिल्हयातील कार्यकर्त्यांनी जिल्हयाच्या ठिकाणी वसतीगृह स्थापन करुन अस्पृश्य  मुलांच्या हायस्कूलच्या शिक्षणाची मोफत राहण्याची व जेवणाची सेाय करावी...