Skip to main content

Posts

Showing posts from April, 2016

गौतम बुद्ध की शिक्षा

गौतम बुद्ध की शिक्षा --भक्ति का पात्र एक  बार  एक  गाँव  का  मुखिया    भगवान बुध्द     के  पास  आया  ।और पुछाकी  क्या  आप  सभी  जीवों  के  प्रति  करुना  भाव  रखते   हैं  ?   भगवान बुध्द   ने  स्वीकार  किया । मुखिया  -- तो  क्या आपकी  शिक्षाएं  सभी  लोग  ग्रहण कर  पाते  हैं   ?  बुद्ध  ने  समझाया    की  यदि  किसी  किसान  के  पास  तीन तरह के खेत  हैं, एक खेत  की  मिटटी  बहुत  उप्जाऊ  है  । दुसरे   खेत  की  मिटटी  सामान्य  है तीसरे  खेत की  मिटटी  रेतीली है उसमें कुछ नहीं उग सकता  या  अधिक  कुछ  नहीं पैदा  हो  सकता ।   अब  किसान खेत में  बीज बोये  तो  आपके ख्याल से  किस  खेत  में  उन्हें  बोना   चाहेगा  ? मुखिया ---वह  सबसे  पहले  उन्हें  उपजाऊ मिटटी  में  बोयेगा । उस  खेत  कोभर लेने  के  बाद  वह  उस  खेत का  बीजारोपण  करेगा  जिसकी  मिटटी  सामान्य  है  । जो  खेत  बंजर है  हो  सकता  है वह  उसे  बोये  ही  नहीं  ।बीज  बेकार  करने  में  उसे  कोई  फायदा  नजर नहीं   आयेगा  । बुद्ध--ठीक  ऐसे  ही    जो  व्यक्ति  सत्य  की तलाश  में  रहते हैं   वे  उपजाऊ  भूमि  की तरह हैं  उन्हें  गुरु की 

विश्व रत्न बाबासाहेब अम्बेडकर यांचे भारत देशा साठी कार्य

भारतीयांनो! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी व बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केले हे बोलणारे जे आहेत त्यांच्यासाठी, बाबासाहेबांनी देशासाठी केलेल्या विशाल कार्यापैकी काही महत्वाचे मुद्दे: १.भारत देशाची ३९५ कलम, ८ परिशिष्ट व २२ भागाची राज्यघटना लिहून जगातील संसदिय लोकशाहीचे पुनरुज्जीवन केले २.राज्यघटनेने सर्वांना मुलभूत हक्क, अधिकार दिले. तसेच कर्तव्य सुद्धा नमूद केले. याबरोबरच डायरेक्तीव प्रिन्सिपल देवून सरकारच्या जबाबदाऱ्यांची तरतूद केली. ३.राज्यघटनेमुळे सामाजिक व भौगोलिक दृष्ट्या भिन्न असलेल्या देशाला एक केले ४.भारताच्या प्रत्येक नागरीकाला मतदानाचा अधिकार दिला. ५.प्रौढ मतदानाचा (२१ वर्षांवरील) प्रत्येक नागरिकाला अधिकार देवून जगातील प्रथमच प्रयोग केला ६.भारतात प्रथम अर्थशास्त्राचा पाया रचला. रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया रचला.  ७.संविधान लिहून स्त्रीयांना शिक्षणाचा अधिकार दिला. स्त्रीयांना नोकरी करण्याचा अधिकार दिला. अन्यथा देशातील महिला आजही चूल आणि मुल सांभाळत बसल्या असत्या. ८.स्त्रीयांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून दिले. त्यांच्या हक्क

महार कोण होते?

महार कोण होते?  वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं… महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः 1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते. 4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत.

जागते भी रहो' जगाते भी रहो | | तभी तुमको तुम्हारे हक , अधिकार व समाज मे संम्मान मिलेगा !

| जागते भी रहो' जगाते भी रहो | | तभी तुमको तुम्हारे हक , अधिकार व समाज मे संम्मान मिलेगा ! डॉ . बाबासाहेब आंबेडकर   हमारे "आदर्श" बदलते है तो,हमारे "विचार" बदलते है । "विचार" बदलते है तो,"सोचने का तरीका" बदल जाता है । "सोचने का तरीका" बदल जाता है तो, हमारी "मानसिकता" बदल जाती है । "मानसिकता" बदलती है तो,हमारे "तर्क" बदल जाते है । हमारे "तर्क" बदलते है तो,हम "सवाल-जवाब" करते है । हम "सवाल-जवाब" करते है तो, हमारे बीच"चर्चा" ये होती है । हमारे बीच "चर्चा" होती है तो, हमे "सही और गलत" का "ज्ञान" होता है । "सही और गलत" का "ज्ञान" हो जाए तो, हम अपने "हक अधिकार" पाने के लिए "विद्रोह"करते है । हम आपने "हक अधिकार" मिलने के लिए"विद्रोह" करते है तो, हम मे "त्याग", "समर्पण", "बलिदान" करने का "जज्बा" निर्माण हो जाता है । "त्याग"