संकल्पना एक गाव एक विहार निर्माण करने

आम्ही एक अभियान पूर्वक कार्य करात आहोत 
की आपले जे जे बुद्ध विहार आहेत विशेष करुण गांव खेड्या कडेच

आशा ठिकाणी एक गाव एक विहार निर्माण करने आशी संकल्पना

आहे . तसेच जे बुद्धविहार आहेत त्या विहारात वाचनालय , संगणक

प्रशिक्षण आणि समाज उपयोगो बरीच कामे सुरु करण्यात होने

आवश्यक आहे तर या कार्या ला सुरवात करण्या साठी आपण दर

माह 100 रुपये जागरूक उपसकां कडून जमा करणार आहोत जेने

करुण आपल्याला दुसऱ्या कोनकडून ही मदतिसाठी हात पसर्वन्याची

गरज पडणार नाही आणि आपल्या छोट्याशा मदतिमुळे खुप चांगली

कामे होउ शकतात 
म्हणून आपण ही या सम्मेक कार्यात सामिल व्हावे ,व आपल्या

जागरूक मित्रांना सम्मेक कार्यात सामिल करा अता पर्यन्त आपल्या या

कर्या साठी मनःपूर्वक 30,40 मुले कार्य करत आहेत 1) विहारा मध्ये वाचनालय
2) विहारा मध्ये संगणक सुविधा गावातील सर्व मुला साठी 
3) खुपच गरीब मुलाना राहण्याची सोय, व् शिक्षण।
4) लहान मुला मूली ना बुद्ध कालीन मार्शल आर्ट्स ची महती करुण देने आयु: भन्ते राहुल बोधी 07875359944 / 9890224693
अमोल भालेराव 9029402796
अम्बादास भालेराव 8879001371 ज्यांना का कार्यात सहभागी होयचे आहे त्यांनी आपला मोबाईल नंबर , 

पूर्ण नाव आणि राहता पत्ता द्यावा हे सर्व माहित तुम्ही message 

करून या WhatsApp करून देऊ शकता

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली