Skip to main content

Posts

Showing posts from February, 2016

भक्ति सोडा. अनुयायी बना .त्याच्या विचारांचा प्रसार करा… बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेवु नका डोक्यात घ्या

प्रसिध्द विचारवंत कार्ल मार्क्स च्या अंतीम विधी ला फक्त 14 लोक होते.ते कुणीच रडत किंवा आक्रोश करत नव्हते. मात्र डाॅ बाबासहेब यांच्या अंतिम विधीला 6लाखा च्या वर लोक होते.सर्व रडत व आक्रोश करत होते. यात फरक असा होता की त्या 14 लोकांनी सर्व जगभर मार्क्स वाद स्थापन करण्याची शपथ घेतली व त्या प्रमाणे मार्क्सवाद स्थापन झाला. मात्र हे 6लाख लोक घरी जाऊन आपआपल्या संसारात रममाण झाले.आजही देशभर बाबासाहेबांचे विचार प्रस्थापीत नाही ??? याचे मुख्य कारण ते 14 लोक अनुयायी होते व हे 6 लाख लोक भक्त होते. भक्ति सोडा … अनुयायी बना . त्याच्या विचारांचा प्रसार करा… सर्व भीमसैनिकानी बाबासाहेब हे सर्व जाती चे होते त्यांचे ते विचार कार्य सर्व समजा पर्यंत ,घरा घरा पर्यंत,गांव गांव पर्यंत पाहोचना चे काम करा ,तरच सोतला एक भीमसैनिक समजा बाबासाहेब  आंबेडकर यांना डोक्यावर घेवु नका डोक्यात घ्या 🙏

जय भारत,क्या हम इस देश के नागरिक है.?

हम भारतीय कैसे हैं? हम हमेशा अपनी पहचान के बारे में सोचते हैं कि हम भारतीय कैसे हैं। भारतीय होने का मतलब क्या है? हम हर दिन जय श्री राम, नमस्ते, आदाब, जय भीम, हरी ओम जैसे शब्दों का उपयोग करते हैं, लेकिन क्या हमने कभी सुबह उठते ही "जय भारत" कहा है? शायद नहीं। हम यह क्यों नहीं कहते? जब हम रोज़ उन सड़कों पर चलते हैं, जहां लाखों लोग आते-जाते हैं, तो हमें भीख मांगते बच्चे, बुजुर्ग, और शारीरिक रूप से अक्षम लोग दिखाई देते हैं। वे भी इसी देश के नागरिक हैं। कभी हमने सोचा कि जिन बच्चों को स्कूल में होना चाहिए था, वे सड़कों पर भीख क्यों मांग रहे हैं? क्या हमने कभी उन बच्चों के बारे में कुछ करने की कोशिश की है? क्या हमने कभी 50-60 लोगों को इकट्ठा करके उन बच्चों को स्कूल पहुंचाने का प्रयास किया है? अगर नहीं, तो हम खुद को कैसे भारतीय कह सकते हैं? हमारे सामने अगर कोई बुजुर्ग व्यक्ति ऑटो के लिए खड़ा हो, तो क्या हम उन्हें ऑटो में बैठाकर खुद दूसरा ऑटो पकड़ने की सोचते हैं? नहीं। हमारे सामने जब कोई पुलिसकर्मी या सरकारी कर्मचारी रिश्वत लेता है, तो क्या हमने कभी उसे यह कहा कि यह गलत है?

डॉ बाबासाहेब आंबेडकर इन्होंने जो सपना देखा था एक दिन मेरा समाज पड़ेगा लिखेगा?

डॉ बाबासाहेब आंबेडकर इन्होंने जो सपना देखा था एक दिन मेरा समाज पड़ेगा लिखेगा और यही पढ़े लिखे लोग आगे जाकर मेरे समाज को अच्छा सही रास्ता दिखाएंगे और इनको गलत चीजों में जो भटक रहे हैं उनको सही रास्ता दिखाएंगे मेरा यह पढ़ा-लिखा समाज एक दिन अपने हक के लिए जरूर लड़ेगा और सभी लोगों को एक साथ लेकर आगे जाएगा लेकीन कुछ लोगोने बाबासाहेब आंबेडकर को धोका दिया पड लिखकर देश छोड़कर चले गए ,गदार हो गए     कुछ  लोग तो बाबासाहेब आंबेडकर का नाम लेके राजनीती कर कर के ना घर के  ना घाट के हो गए हमारे समाज को ब्राहमण वादी को बेच दिए ,खुद पैसे के लालच से गिरवी हो गए ,जो बाबासाहेब आंबेडकर ने  दिन रात  मेहनत करके समाज को एक किये थे वो समाज को इन्होने अपने खुद के हित के लिए बाट दिया , 500 सालो से जिन्होंने  इनको पानी को छूने का हक्क नहीं दिया था  आज उसीकी गुलाम हो बैठे 2016 आज 140 साल बाद बाबासाहेब आंबेडकर का सपना पूरा करने के लिए ,अपने समाज के  हक्क के लिए लड़ने के लिए ,किसी के नीछे पैसे के लिए गुलामी नहीं करने वाले ,अपने समाज को सही रास्ता दिखने वाले ,ब्राहमणवाद खत्म करने वाले, पुरे समाज को समान अधिकार दिलाने

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते, हे सर्वश्रुत आहे; परंतु महाराजांना सखुबाई, राणूबाई, अंबिका, दीपा, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सहा कन्‍याही होत्‍या याची फारशी माहिती कुणाला नाही. इतिहासकारांचेही महाराजांच्‍या कन्‍येकडे दुर्लक्ष झाल्‍याचे पाहायला मिळते. सखुबाईंचा कुणासोबत झाला विवाह ? - छत्रपती शिवाजी महाराजांची थोरल्‍या कन्या सखुबाई यांचा महादजी नाईक-निंबाळकर यांच्‍यासोबत 1655 मध्‍ये विवाह झाला होता. - त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते. - शिवाजींच्‍या पत्‍नी सईबाई या महादजी यांच्‍या आत्‍त्‍या होत्‍या. - फलटण हे गाव आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचे समजले जात असल्‍याने महादजी यांना आदिलशाईतील मान होता. पतीच्‍या मृत्‍यूनंतर सखुबाई गेल्‍या सती - महादजी निंबाळकर यांना आदिलशाहने बादरा चारधारा येथे ठाणेदारी दिली होती. शिवाय त्‍यांना चार हजार जात व तीन

दुस-या व्यक्तिच्या जिवावर समाज परिवर्तनाची स्वप्ने पाहू नका

दुस-या व्यक्तिच्या जिवावर समाज परिवर्तनाची स्वप्ने पाहू नका, कारण कोणी एकटा माणूस समाजात परिवर्तन करणार नाही समाजपरिवर्तनाच्या कार्यात प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे... विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेङकर. http://realgodofindia.blogspot. com /

माझा विचार वाचणारे मला बोलत आहेत अमोल हल्ली जास्तच अति पणा करत आहे,बोलत आहे मित्रानो मला सांगा मी अस काय चुकीचे बोलतो कि यांना टोचत आहे मी बोललो ज्या तुमच्या ३३ कोटी देवाने जे काही भारत देशा साठी केले नाही ते फक्त माझ्या एका बाबानि ,बाबासाहेबांनी केले आहे. सांगा मला यात काय मी वाईट ,चुकीचे बोललो का?

realgodofindia.blogspot.in/on माझा विचार  वाचणारे मला बोलत आहेत अमोल हल्ली जास्तच   अति पणा करत  आहे,बोलत आहे         मित्रानो मला सांगा मी अस काय चुकीचे बोलतो कि यांना टोचत आहे  मी बोललो  ज्या तुमच्या ३३ कोटी देवाने जे काही भारत देशा साठी  केले  नाही ते फक्त माझ्या एका बाबानि ,बाबासाहेबांनी केले आहे. सांगा मला यात काय मी वाईट ,चुकीचे बोललो का?        एक बाई ची कट्टर हिंदू वादी मला  बोलते अमोल तू हल्ली  खूपच काही पण फालतू लिहित आहेस ,बोलत आहेस हे खूप चुकीचे करत आहेस  बाई ना मी उत्तर दिले बाई आज जे तुम्ही मला बोलत आहेत ,बोलण्याचा तुमचा अधिकार जो गाजवत आहेत ते फक्त सावित्री बाई फुले ,बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे  तुम्हला मिळाले आहे       सांगा मला यात काय मी वाईट ,चुकीचे बोललो का? एक आपले मुंबई कर कट्टर हिंदू वादी मला बोलत काय  राव  काय चालेय थोडे सावध राहा काही पण नका करू आम्ही  साहेबांची माणसे  आहेत  त्याला सांगितले काय साहेब इतकी वर्ष तुमचे साहेब कधी सांगितले होते का महाराजांची समाधी चा शोध कोणी लावला व पहिली शिव जयंती कोणी साजरी केली , खरे तर सत्य शोधक महत्मा जोतीराव फ

“१० रुपयाच्या प्रसादाने देव पावत नाही, भीमराव आंबेडकरच खरे देव आहेत”

"आजी मला सांगत आली, बाळ, देव कुठे आहे हे कोणालाच ठाऊक नाही. मी माझ्या गेल्या ८० वर्षांच्या आयुष्यात शोधत आले, पण तो कुठेच दिसला नाही. माझ्या आईने देखील मला सांगितले होते, तिलाही तो कधीच दिसला नाही. कारण ज्यांनी वर्षानुवर्षे देवाला फुले, नारळ, महाप्रसाद अर्पण केले, त्यांना कधीच देव पावला नाही, तर मग तू १० रुपयांच्या प्रसादाने काय साधणार आहेस? लाखो भिकारी देवळांच्या, मस्जिदींच्या दारात बसून देव-देव करत आयुष्यभर काढतात, त्यांनाही देव कधी पावला नाही. मग तुला का पावणार? आजी सांगत होती की मी गेल्या ८० वर्षांपासून एकच गोष्ट ऐकत आले आहे: देव फक्त त्यांनाच पावतो, जे माणूसकीने जगतात, ब्राह्मणांना दान देतात, आणि इतरांच्या भल्याचा विचार करतात. पण मग शेतकऱ्यांच्या नशिबात अशी वेळ का येते की त्यांना आत्महत्या करावी लागते? जो देव लाखो लोकांचे भले करणाऱ्या शेतकऱ्याला पावत नाही, तो तुला या १० रुपयांच्या प्रसादांनी काय पावणार? आजी म्हणाली, मला एकच देव सापडला, आणि तो म्हणजे बाबासाहेब भीमराव आंबेडकर. त्यांनी कधी कोणामध्ये भेदभाव केला नाही, सर्वांसाठी समान न्याय दिला. त्यांनी सर्व धर्मांसाठी एकच का