http://realgodofindia.blogspot.in/ चला ना बाबा तुम्हाला तुमचा दलित समाज दाखवतो.. काय ते तुमचे सैनिक होते.. जे लढले जातीसाठी अन काय ते विजयी सोहळे होते जे सजले तुमच्यासाठी.. पण आज तुमचाच भीम सैनिक दोन दोन गर्लफ्रेंड वागवतो अन कशी पाण्याची तहाण बिअरवर भागवतो.. चला नं... बाबा तुम्हाला तुमचा दलित समाज दाखवतो.. घरी बाप आत्महत्या करुन मरतो तरी तुमचा सैनिक दारु मटनाच्या पार्टीसाठी झुरतो.. राजकारण्यांची धुनी भांडी करतांना यांचा आत्मा तरी कुठं दुखावतो.. बघा बाबा तुमचा सैनिक स्वाभिमानाच्या नावाखाली मान झुकवतो.. चला नं... बाबा तुम्हाला तुमचा दलित समाज दाखवतो.. तिरंगेच्या नावाखाली खासदार आमदार आज कैक झाले.. सैनिक म्हणतात आता त्यांचे चेलेhttp://realgodofindia.blogspot.in/ त्यांचाही डोळा आता पक्षाचा अशोक चक्र पाहुनच सुखावतो.. म्हणुन सह्याद्रीच्या कड्याकडे हिमालय डोळे वर करुन रोखावतो.. चला नं... बाबा तुम्हाला तुमचा दलित समाज दाखवतो.. जनतेच्या मतासाठी दारात येऊन जे भिक मागतात. तेच पुढची पा...