Skip to main content

बाबा साहेब आंबेडकर हे फक्त महाराचे नसून ते सर्व भारतीये समाजा चे होते हे कश्यावरून जर तुम्हाला वाठत आशेल तर हा लेख नाकी वाचा

 आता परेंत हमच्या राजकीय नेत्यांनी बाबा साहेबांनी जी ओळख दिली आहे ती आता नाहीशी झाली पाहिजे ,कृपया करून बाबा साहेबांचे विचार आता सर्व समजा परेंत पाहोचले पाहिजे आणखी कुणा कडे जास्त माहिती आशेल तर नक्की शेर करा 
बाबा    साहेब आंबेडकर हे फक्त महाराचे नसून ते सर्व  भारतीये समाजा चे होते 
हे कश्यावरून जर तुम्हाला वाठत  आशेल तर हा लेख नाकी वाचा 

१) भारतीये संविधान हा सर्व  भारतीये  नागरीका साठी समान आहे 
२)ते कामगार मंत्री असताना त्यांनी जो कामगारा साठी कायदा बनवला आहे तो सर्व भारतीये  साठी समान आहे त्या मुळे आज सर्वांचे वडील  ८ तास  काम करत आहेत ,आपल्या वाडीला साठी पिफ ,कामगारा साठी दवाखाना सुविधा मिळाली पाहिजे म्हणून त्यांना कायदा बनवला 
३ महिला साठी ती कोणत्या पण धर्माची असो बालसंगोपनासाठी  सुटी घेऊ शकतात
 ४) २७ सप्टेंबर १९५१ साली स्वतंत्र भारताच्या नेहरूंच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळातून महिलांच्या हक्कांसाठी असलेले "हिंदू कोड बिल" पास न झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदावर लाथ मारली आणि राजीनामा दिला होता !!  डॉ. आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांवर अनेक उपकार करून ठेवले आहेत. आज सुद्धा प्रसारमाध्यमे आणि स्त्रीवादी लेखक / लेखिका सोयीस्कररीत्या बाबासाहेबांच्या या एकहाती लढया बद्दल लिहित नाहीत.
ब्राह्मणी साहित्यात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला आहे तसेच सती ची चाल , बाल विवाह आणि विधवा विवाह सारख्या प्रथा अतिशय चलाखीने बनउन स्त्रियांना संपत्ती मधून हद्दपार केले होते या सर्व मधून मुक्त केले आहे 
५)भाक्रा नांगर धरण, हिराकुड प्रकल्प पुर्ण करणारे बाबासाहेब ......
कोसी नदीवर धरण बांधा.
बिहार मधे कधी पुर येणार नाही .
हे कळकळून सांगणारे बाबासाहेब …. 
६) मला कायदेमंञीपद नको
कृषी मंत्री व्हायचे
आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून शेतकऱ्यांच राज्य आणायचय अशी तळमळ असणारे
शेतकऱ्यांचा राजा बाबासाहेब ...
कोकणात खोतीच आंदोलन करणारे बाबासाहेब ….............http://realgodofindia.blogspot.in/
७)   कोळश्याची विज देशाला परवडणार नाही. जल विद्युत प्रकल्प राबवा. सौरउर्जेचा वापर करा हे सांगणारे बाबासाहेब 
८)   बाबा साहेब नसते तर आज भारत देश पाकिस्तान ,अफगाणिस्तान  पेक्षा पण वाईट झाला असता 
आज ची स्त्री घराबाहेर निगाली नसती 
कामगार
शेतकरी
महिला
तरूण
बालक
या सर्वांचे बाबासाहेब ....
माझ्या हिंदूंनो
बाबासाहेब समजून घ्या.
कुणी बाबासाहेबांच्या नावाने जातीयवाद
धर्म वाद करत असेल
या गोष्टींना बळी पडू नका.
आपण सर्व भारतीय आहोत
एकमेकांचे भाऊ आहोत.
भावाप्रमाणे राहू.
जाती पाती सोडून
भारत मातेसाठी एक होऊ.
AMOL BHALERAO ..http://realgodofindia.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

महार कोण होते?  वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं… महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः 1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते. 4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत...

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

दि. २५ डिसेंबर १९२७ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे सहकारी 'सहस्रबुध्दे' यांच्या हातुन विषमतावादी, जातीवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी, व्यवस्थेला धरून चालणारी "मनुस्म्रूती" चे "२५/१२/१९२७" साली बाबासाहेबांनी महाड येथे मनुस्मुर्तीचे दहन केले आणि बहूजनांना जातीवादी समाजरचनेतून मुक्त केले. काही जणांना असा प्रश्न पडत असेल की, "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर" यांनी "मनुस्मृती" रायगडच्या पायथ्याशीच "महाड" या ठिकाणीच का दहन केली..? देशात इतर ठिकाणी सुध्दा करता आली असती..? पण रायगडच्याच पायथ्याशीच दहन का केली..?? कारण; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे "तथागत गौतम बुध्दांना, संत कबीरांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा फुलेंना गुरू मानायचे." छञपती शिवाजी महाराजांना शुद्र आहेत असं म्हणुन "राज्यअभिषेकाला" ब्राम्हणांनी विरोध केला होता. रायगडावर छ. शिवरायांची समाधी आहे आणि महाड हे गाव रायगडच्या पायथ्याशी आहे. म्हणजेच छ. शिवरायांच्या पायाशी मनुस्मृती जाळून ब्राम्हणांनी केलेल्या छ. शिवरायांच्या अपमानाचा ...

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली

      http://realgodofindia.blogspot.in/ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना शिक्षण आणि ज्ञान मिळवण्यापासून कोसो दूर ठेवण्यात आल्याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करता यावा. त्यांची संस्कृतिक प्रगती करता यावी म्हणून बहिष्कृतहित कारणी सभेची स्थापना जुलै 1924 मध्ये केली होती, या सभेच्या माध्यमातून माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यासाठी प्रथम त्यांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली. या सभेतर्फे मुंबईत मोफत वाचन कक्ष सुरु करण्यात आले. या शिवाय महार हॉकी क्लबची स्थापना करुन या समाजातील तरुणांना खेळामध्ये नैपुण्य मिळवण्याची संधी उपलब्ध करुन दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1928 मध्ये बहिष्कृत समाज शिक्षण संस्थेची स्थापना केली. डॉ. बाबासाहेबांनी 1928 मध्ये दोन वसतीगृह काढून शिक्षणाच्या कार्यास सुरुवात केली हेाती. त्यांनी प्रत्येक जिल्हयातील कार्यकर्त्यांनी जिल्हयाच्या ठिकाणी वसतीगृह स्थापन करुन अस्पृश्य  मुलांच्या हायस्कूलच्या शिक्षणाची मोफत राहण्याची व जेवणाची सेाय करावी...