भारत देशासाठी मुस्लिम समाजाचे योगदान

नेहमी प्रकाशझोतापासून अलिप्त राहुन देशसेवा करणारे मुस्लिम महापुरुषांचे महत्वाचे योगदान......
1)महात्मा फुलेंना पुन्हा शाळेत टाकायला सांगणारे
मुन्शी गफ्फार बेग
2) महात्मा फुलेना घर देणारे...
उस्मान बेग
3)राष्ट्रमाता सावित्रीआई ला शिक्षणात मदत करणारी सहशिक्षीका
फातिमा शेख
4) डॉ.बाबासाहेब आंबेडकराना जगप्रसिद्ध चवदार तळ आंदोलनाला आपली जागा देणारे
फतेह खान
5)महात्मा गांधीच्या प्रभावाने दिड लाख पठाणांसहित अहिंसक सेना ऊभारणारे 
खान अब्दुल गफार खान
6)छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनख्यानी अफजलखानाचा कोथला काढला ती ख़ास वाघनखे बनवून देणारे
रुस्तुमे जमाल हनेनान
7)शहीद भगतसिंगला त्याच्या गुप्त ठिकाणावर भोजन पाठवणारे..,
नसीम चंगेजी..
8) 1757 सर्वप्रथम इंग्रजाविरुद्ध लढा देणारे..,
    हजरत.टीपू सुलतान व् बंगालचा नवाब      सिराजुदौला
9)छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव वकील
  काझी हैदर
10)1857 च्या उठावामध्ये देवबंद दारुल उलुम् ते दिल्ली पर्यन्त फासावर लटकवलेले 58000 मौलवी व् त्यांचे असंख्य अनुयायी... सलाम या भारतीय मुस्लिमांना.  म्हणूनच मला गर्व ;नाहीतर माज आहे मी भारतीय  असल्याचा...!

हां खरा इतिहास सर्वाना सांगवा हि विनंती
एक शेयर आपल्या भारतीय मुस्लिम बांधवांसाठी.....

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली