Skip to main content

सावित्रीबाई फूले जयंती निमित्त त्याना कोटी कोटी अभिवादन भारतीय स्त्रिया तिचे उपकार कधीही फेडू शकत नाहीत.

देवाला सोडलेल्या महिला,
देवदासी झाल्या...

खंडोबाला पुजणाऱ्या महिला,
मुरळ्या झाल्या...

आसाराम बापुला पुजणाऱ्या महिला,

आज बर्बाद झाल्या...

पण  1848  ला सावित्रीनं मुलींना शिक्षण दिल अन् तिला वंदन   करणाऱ्या महिला,

इंजिनीअर झाल्या,
डाॅक्टर झाल्या,
वकिल झाल्या,
शिक्षिका झाल्या,
मुख्याध्यापिका झाल्या,
पोलिस झाल्या,
सदस्य झाल्या,
सरपंच झाल्या,
ग्रामसेविका झाल्या,
नगरसेविका झाल्या,
नगराध्यक्ष झाल्या,
महापौर झाल्या,
कलेक्टर झाल्या,
मंञी झाल्या,
मुख्यमंत्री झाल्या,
प्रधानमंत्री झाल्या
आणि
राष्ट्रपती झाल्या !!!

भारतीय स्त्रिया तिचे उपकार कधीही फेडू शकत नाहीत.

🙏🌹💐🌹

Comments