Add caphttp://realgodofindia.blogspot.in/, tion मराठा आरक्षणाचा डंका वाजला, मी पाहिलेला हा पहिलाच एवढा महामोर्चा होता.लाखॊ लोकांनी मुंबई गाठली आणि त्यांना नेहमी प्रमाणे आश्वासन मिळाले की तुमच्या आरक्षणावर २ महिन्यात विचार केला जाईल.पण यांच्या दोन महिन्यातला एक दिवस ३ महिन्याचा असतो एवढही साधं कळत नाही आरक्षण मागणार्यांना.मी जातीनिहाय आरक्षणाचे समर्थन करणार नाही, आरक्षण देणे गरजेचे आहे ते अर्थिक परिस्थिती बघून.मी बरेच वेळा बघीतले आहे की कितीतरी आरक्षीत ओ.बी.सी गलेलठ्ठ पगार घेत आहेत आणि किती तरी मराठा,ब्राह्मण गरीबीच्या झळा सोसत आहेत.बुद्धिमत्ता आहे पण आरक्षण नाही आणि पैसाही नाही.ब्राह्मणांचं एक ठिक आहे कोठे तरी ५-५० रु.खर्च करून सत्यनारायण सेट घेऊन कामाला लागायचं, पण मराठ्यांनी काय करायचं, आत्महत्या ? आज हा प्रपंच करण्यामागे मराठा आरक्षणाला समर्थन नसून काही लोकं मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांचे गुण उधळणे हा हेतू आहे.बाकीच्यांचे आरक्षण यांना चालते पण मराठा आरक्षण म्हंटल्यावर मुठी आवळल्या जातात यांच्या हा निव्वळ मराठा द्वेष म्हणून. आज तरूण पिढीही आरक...