असे होते बाबासाहेब

असे होते बाबासाहेब
माणसाचा अखंड शोध घेणारा- महापुरूष
माणसातील माणुसकी जागृत करणारा- दिपस्तंभ
समाज निर्मिती करणारा- बहुजन उद्धारक.
प्रखर विद्वत्तेचा-विद्वान.
निष्टावंत समाज सुधारणारा-ध्येयवादी.
हिंदू धर्माची कुंपणे तोडणारा-क्रांतीकारक.
गुलाम गिरीवर हल्ला चढविणारा-युगपुरूष.
गोलमेज परिषद गाजविणारा- कायदे पंडित.
मनुस्मृतीचे दहन करणारा -ज्वालामुखी.
निर्भय निस्वार्थ नेतृत्वाचा -कर्मयोगी.
रूढीवाद्यांच्या रूढीला जळणारा -महा सूर्य.
महूच्या मातीतील उगवलेले- क्रांती फुल.
प्रखर विद्वत्तेचा -अथांग सागर.
बौद्ध धम्माची ज्योत तेवत ठेवणारा - दुसरा सम्राट.
तेहतीस कोटी देवाचा नायनाट करणारा- कर्दन काळ.
बुद्धीमत्ता,चरित्र आणि कर्तुत्वाचा- हिमालय.
विषमता व जातीभेदाला कापणारी-तलवार.
भगवान बुद्धांचा धम्म जगात पसरविणारा- बोधीसत्व.

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली