गोलमेज परिषदेमधुन बाहेर आल्यावर ब्रिटिश मिडियावाल्यांनी
बाबासाहेबांना विचारलं
,
सगळे लोक गांधीजींना महात्मा गांधी म्हणतात तुम्ही Mr. Gandhi
(मिस्टर) का म्हणता.
त्यावर बाबासाहेब म्हणाले ,
गांधीला आत्माच नाही तर
तर महात्मा म्हणण्याचा प्रश्नच येत नाही.
कारण
ज्यावेळी शिखांनी त्यांचे हक्क मागितले तेव्हा
गांधी गप्प बसले.
ज्यावेळी मुस्लिमांनी त्यांचे हक्क मागितले तेव्हा
गांधी गप्प बसले
.
ज्यावेळी ख्रिश्चनांनी त्यांचे हक्क मागितले तेव्हा
गांधी गप्प बसले.
पण्
.
.
.
ज्यावेळी मी माझ्या(ST, NT1, NT2, SC, OBC, OPEN, etc.)
.
.
.
ज्यावेळी मी माझ्या(ST, NT1, NT2, SC, OBC, OPEN, etc.)
बहुजनसमाजासाठी हक्क मागितले
तेव्हा मात्र
गांधी उपोषनाला बसले.
कुठे आहे आत्मा
कसा म्हणु महात्मा
.
!! डॉ. बी आर आंबेडकर !!
Comments