भीमराव रामजी अंबेडकर नि समजा समोर कधी हि पैसा ला महत्व नाही दिले

निजामाने 8ऑगस्ट 1948ला, डॉ.आंबेडकरांना दिल्ली इथ भेटुन एक ऑफर दिली होती की,तुम्ही आमच्या धर्मात या 25कोटी रोख व तुमच्या समाजाला 50%सत्तेत वाटा देतो.परंतु डॉ.आंबेडकरांनी ते नाकारल नी रोखठोक शब्दात सांगीतल"मला पैश्याचा मोह नाही,मला कोण्या धर्माचा लोभ नाही.मी जर ठरविल तर या देशाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती होईन..मी जर लालची असतो तर या देशाच्या कायदेमंडऴात सर्वोच असतो....
पण मला चिंता माझ्या फाटक्या समाजाची आहे.त्यांना हक्क मी माझ्यामार्गाने मिळवुन देईन इतरांनी लुडबुड करायच कारण नाही.निघा."

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली