Skip to main content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जगाचे मत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • यांच्या विषयी जगाचे मत...

अमेरिका जर बाबासाहेब
आमच्या देश्यात जन्माला आले असते तर
आम्ही त्यांना सुर्यम्हटले असते.
बराक ओबामा.
साऊथ आफ्रिका भारताकडून
घेण्यासारखे एकच गोष्ट आहे ती म्हणजे
बाबासाहेब आंबेडकरांचे"भारताचे संविधान.
नेल्सेन मंडेला.
 हंगेरी आमच्या देशाचा लढा बाबासाहेबांच्या
क्रांतीवर आम्ही लढतो आहे.
-हंगेरीची भारत भेटीला आलेली लोक.
 नेपाल ~ आमची येणारे संविधान हे
भारताच्या संविधान वर आधारित आहे.
आताची जी नेपाळची संविधान
समिती अध्यक्ष.
 पाकीस्थान आमच्या देश्यात
बाबासाहेब राहिले असते तर आज पाकीस्थान
मध्ये जी यादवी आहे ती झाली नसती.
पाकिस्थान मध्ये
बाबांची जयंती साजरी केली जाते त्यावेळेस
लोक असे बोलतात.
इंग्लंड जर तुम्हाला स्वतंत्र हवे असेल तर
तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सारख्या जगात विद्वान कायदे
पंडितला संविधान सभेमध्ये घ्यावे लागेल
नाहीतर स्वतंत्र मिळणार नाही.
गवर्नर जनरल.
जपानजपानमध्ये
बाबासाहेबांचा गौरव केला जात आहे.
(आंबेडकरांचा पूर्ण आकृती statue बसवण्यात येत
आहे.)
भारत भारतामध्ये प्रत्येक शहरामध्ये
आहे.जगात सगळ्यात जास्त हे डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत.पण वाईट गोष्ट
अशी कि..डॉ बाबासाहेब आंबेडकर
जगाला कळाला पण जीथे
जन्माला आला तीथल्या लोकांनाच
नाही उमगला.कारण काय तर तो बौद्ध
धर्माचा..आमचा नाही...का रे?तुमच्या आई बहीणीला समाजात स्थान दणारा भीमच
होता.स्त्रीशिक्षण देणारा भीमच
होता.स्त्रीलापूरूषाइतका मान
देणारा भीमच होता.सर्व धर्म 🇮🇳 समभाव
जपणारा भीमच
होते,छत्रपती शिवाजी महाराजांवर
सर्वात पहीला लिहणारे भीमच
होते.कामगारवर्ग ते शेतकरीवर्ग.
विद्यार्थीवर्ग ते स्त्रीवर्ग पर्यंत जाणारा,
त्यांचे प्रश्न सोडवणारे फक्त भीमच
होते.आपल्याला एखाद्याचा राग येत
असताना त्याची कोणतीही गोष्ट फालतू
भडकावू किंवा चूकीचीच वाटते.hi By पण तीच
गोष्ट जर चिकित्सक, बौद्धिक दृष्टिकोणातून
पाहिल्यास कळायला लागते.
वाचा आपण कधीही न
वाचलेला बाबासाहेबांचा इतिहास !!
जगात आपलं नाव गिनिज बुकात नोंद व्हावे
म्हणून कुणी-कुणी काय-काय उपद्व्याप केले आहेत
होते हे आपण पाहतो ऐकतो.... पण
जगाच्या पाठीवर ग्रथांसाठी (पुस्तकांसाठी)
खास घर बाधंणारी एकच महान
अशी व्यक्ती होवून गेली ती व्यक्ती म्हणजे
विद्येचे व्यासंगी महामानव डॉ. बाबासाहेब
आंबेडकर. डॉ. बाबासाहेबांच्या हिंदु
क़ॉलनीतील राजगृह ह्या वास्तुतील ग्रंथसंग्रह
पुढीलप्रमाणे......
कायदा या विषयावरील - ५०००
ग्रंथ राजकारण या विषयावरील - ३०००
ग्रंथ इतिहास या विषयावरील- २५०० ग्रंथ
धर्म या विषयावरील - २०००
ग्रंथ साहित्य याविषयावरील- १३००
ग्रंथ चरित्रे याविषयावरील- १२०० ग्रंथ
अर्थशास्त्र या विषयावरील- १२००
ग्रंथ तत्वज्ञान या विषयावरील- ६००
ग्रंथ युद्धशास्त्र याविषयावरील- ३००
ग्रंथ आणि इतर ग्रंथ ७९००
असे डॉ. बाबासाहेबांनी एकूण २५००० ग्रंथ
वाचले. म्हणून
अशा या महामानवाला प्रज्ञासुर्य, विद्येचे
डॉक्टर, बोधिसत्व, प्रकांड पंडीत असे
म्हणतात.
पंडित मदनमोहन मालवीय यांनी डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांकडे असलेला आपण
दाखविलेला हा ग्रंथसंग्रह दोन लाख
[आताच्या हिशेबात वीस कोटी]
रुपयांना विकत घ्यायची इच्छा व्यक्त
केली होती. बाबासाहेबांनी ती अमान्य तर
केलीच. परंतु, त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिले,
ते त्यांच्यातील ज्ञान, तपस्वीपणाची साक्ष
देणारे ठरले. ते म्हणाले ग्रंथसंग्रह जाणे म्हणजे
माझ्या कुडीतून प्राण
जाण्यासारखे आहे. ग्रंथ म्हणजे
त्यांच्या जीवनाचा श्वासोच्छवास होता. हे
त्यांनी जमवलेल्या ग्रंथावरुन सिध्द होते. हे
सांगणे एवढ्यासाठीच महत्वाचे आहे
की जीवनामध्ये
त्यांनी ज्या तत्वज्ञानाचा अंगीकार
केला त्याला केवढा मोठा भक्कम
पाया या ग्रंथातून मिळाला होता हे लक्षा

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

महार कोण होते?  वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं… महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः 1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते. 4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत...

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

दि. २५ डिसेंबर १९२७ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे सहकारी 'सहस्रबुध्दे' यांच्या हातुन विषमतावादी, जातीवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी, व्यवस्थेला धरून चालणारी "मनुस्म्रूती" चे "२५/१२/१९२७" साली बाबासाहेबांनी महाड येथे मनुस्मुर्तीचे दहन केले आणि बहूजनांना जातीवादी समाजरचनेतून मुक्त केले. काही जणांना असा प्रश्न पडत असेल की, "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर" यांनी "मनुस्मृती" रायगडच्या पायथ्याशीच "महाड" या ठिकाणीच का दहन केली..? देशात इतर ठिकाणी सुध्दा करता आली असती..? पण रायगडच्याच पायथ्याशीच दहन का केली..?? कारण; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे "तथागत गौतम बुध्दांना, संत कबीरांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा फुलेंना गुरू मानायचे." छञपती शिवाजी महाराजांना शुद्र आहेत असं म्हणुन "राज्यअभिषेकाला" ब्राम्हणांनी विरोध केला होता. रायगडावर छ. शिवरायांची समाधी आहे आणि महाड हे गाव रायगडच्या पायथ्याशी आहे. म्हणजेच छ. शिवरायांच्या पायाशी मनुस्मृती जाळून ब्राम्हणांनी केलेल्या छ. शिवरायांच्या अपमानाचा ...

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष

महाराष्‍ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारीला जयंती शिवाजी महाराज यांच्‍या विषयी रंजक माहिती. महाराजांच्‍या कन्‍येकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते, हे सर्वश्रुत आहे; परंतु महाराजांना सखुबाई, राणूबाई, अंबिका, दीपा, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सहा कन्‍याही होत्‍या याची फारशी माहिती कुणाला नाही. इतिहासकारांचेही महाराजांच्‍या कन्‍येकडे दुर्लक्ष झाल्‍याचे पाहायला मिळते. सखुबाईंचा कुणासोबत झाला विवाह ? - छत्रपती शिवाजी महाराजांची थोरल्‍या कन्या सखुबाई यांचा महादजी नाईक-निंबाळकर यांच्‍यासोबत 1655 मध्‍ये विवाह झाला होता. - त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते. - शिवाजींच्‍या पत्‍नी सईबाई या महादजी यांच्‍या आत्‍त्‍या होत्‍या. - फलटण हे गाव आदिलशाहीच्या राज्यात महत्त्वाचे समजले जात असल्‍याने महादजी यांना आदिलशाईतील मान होता. पतीच्‍या मृत्‍यूनंतर सखुबाई गेल्‍या सती - महादजी निंबाळकर यांना आदिलशाहने बादरा चारधारा येथे ठाणेदारी दिली होती. शिवाय त्‍यांना चार हजार जात व तीन ...